नागपूर : दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांना नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या रोषाला जावे लागले. पुण्यासाठी विमान नियोजित वेळेत निघाले नाही, त्यामुळे प्रवासी संतापले. प्रवाशांचा संताप पाहून गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांनी एअरलाइन्सच्या काउंटरमध्ये स्वत:ला बंद करून घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी हे चित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे कार्यमुक्त; बाजार समिती निवडणुकीत भाजपासोबतची युती भोवली

गो फर्स्टचे विमान जी-८-२८२ नागपूर-पुणे पहाटे ५.४५ वाजता निघाले नाही. या विमानातून प्रवास करण्यासाठी १८० प्रवासी पहाटे ४ वाजेपासूनच विमानतळावर पोहोचले होते. प्रवाशांनी एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. हे विमान नंतर साडेचार तासांनी उशिरा नागपूरहून पुण्यासाठी रवाना झाले.