गोंदिया-चांदाफोर्ट या रेल्वेमार्गावर गेल्या महिनाभरापासून समस्येत वाढ झाली आहे. या मार्गावरील पॅसेंजर गाडया दररोज दोन ते तीन तास उशिरा धावत आहेत. गुरुवारी सकाळीसुद्धा असाच प्रकार घडल्याने संतप्त प्रवाशांनी गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील नवेगावबांध रेल्वे स्थानकावर गोंदिया बल्लारशा पॅसेंजर गाडी अडवली.

गोंदियाहून सकाळी ७:३० वाजता बल्लारशाकडे जाणारी गोंदिया-बल्लारशा ही गाडी गुरुवारी सकाळी नियोजित वेळी ९:५० ला नवेगावबांध रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र या रेल्वे स्थानकावरून ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना न होता याच ठिकाणी दीड तास थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यास विलंब झाला. प्रवाशांचा संताप अनावर झाला. संतप्त प्रवाशांनी रूळावर उतरून आपला संताप व्यक्त केला.

Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
train accident mock drill video fact check
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Railway Accident in bihar
Railway Worker Crushed : एक्स्प्रेस पुढे जाण्याऐवजी मागे आली अन् रेल्वे कर्मचारी चिरडला; बिहारमध्ये भीषण अपघात!