रेल्वे रुळाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे मार्च महिन्यातील शनिवार आणि रविवारी काही वेगवेगळ्या मार्गावरील मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी ०१२०३/०१२०४ नागपूर-आमला-नागपूर मेमू ही गाडी ५,११ आणि १२ मार्च रोजी धावणार नाही. त्याचप्रमाणे, रेल्वेगाडी क्रमांक ०१३१५/१६ वर्धा-बल्लारशाह-वर्धा मेमू, ०१३७२/७१ वर्धा-अमरावती-वर्धा मेमू आणि गाडी क्रमांक ०१३६७/६८ बडनेरा-नरखेड-बडनेरा मेमू देखील ५,११ व १२ मार्चला रद्द करण्यात आली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा