भंडारा: ‘रात्रीच्या अंधारात कारध्याच्या धोकादायक लहान पुलावर चालतं असं काही’ या मथळ्याखाली आज ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

या वृत्ताची जिल्हा व पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून वृत्त प्रसारित होताच कारधा पुलावर कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात आले. बॅरिकेटस् बाजूला करून कुणीही जाऊ नये याकरिता वेल्डिंग करून त्याला मजबूत करण्यात आले आहे.

loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
pinaka rocket system france
भारताच्या ‘पिनाका’ रॉकेट लाँचर्सची मागणी जगभरात; कारण काय? काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

हेही वाचा… रात्रीच्या अंधारात कारध्याच्या धोकादायक लहान पुलावर चालतं असं काही; जिल्हा प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष

जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि केलेली कारवाई वाखाणण्याजोगी आहे.