वर्धा: लहान गावातून उंच भरारी घेण्यासाठी तो महानगर पुण्याकडे निघाला. पण रस्त्यातच स्वप्न भंगले. येथील पोलीस वसाहतीसमोर राहणारा प्रथमेश खोडे रात्री “त्या” दुर्दैवी बसमध्ये बसला. यापुढे खूप मोठे होऊन आईची स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास त्याने घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथील बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय चांगले गुण घेत तो सिव्हिल शाखेत पदवीधर झाला. एवढ्यावरच न थांबता लोकसेवा आयोगाची परीक्षा देत मोठा अधिकारी व्हायचे त्याने ठरविले होते. त्यासाठी विशेष क्लास पुण्यात राहून करण्याचे ठरले. मामानेच त्याला बोलावून घेतले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathmesh khode from a small village left for the metropolis pune to get high education but he died in bus accident on the samruddhi highway pmd 64 dvr