- वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथील दारुगोळा आगार देशातील सर्वात मोठे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे
- आगीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष
- मोठय़ा प्रमाणात प्राणहानी, शस्त्रसाठाही नष्ट झाला
- देशातील विविध दारुगोळा कारखान्यांमधून तयार करण्यात आलेल्या बंदुकींच्या गोळ्यांपासून क्षेपणास्त्रापर्यंतच्या दारुगोळ्याचा पुलगाव येथे साठा
- शस्त्रास्त्रांची ९ साठवणूक केंद्रे, त्यापैकी फक्त एका साठवणूक केंद्राला आग
- सुमारे ५ हजार एकर परिसरात आगार
- सुरक्षेची जबाबदारी डिफेन्स सिक्युरिटी कोअर (डीएससी) च्या जवानांकडे, अत्यंत अत्याधुनिक आणि सुरक्षित अशी सुरक्षा यंत्रणा
दारुगोळा आगाराला लागलेल्या आगी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in