नागपूर : रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम उघडली असून विनातिकीट तसेच सामान्य तिकिटावर शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला आहे.अनियमित प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने नुकतीच तिकीट तपासणी मोहीम राबण्यात आली. नागपूर स्थानकावर ७ मे रोजी तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा