विदर्भात मोसमी पावसाची घोषणा भारतीय हवामान खात्याने पुढे ढकलली असली तरीही उपराजधानीत बुधवारी दुपार पासूनच पावसाला सुरुवात झाली. विदर्भातील इतर जिल्ह्यातही पावसाळी वातावरण तयार झाले आहे.नागपुरात बुधवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण आहे. दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही भागात जोरदार तर काही भागात संथ पाऊस पडला. उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या या पावसामुळे तरुणाईसह आबालवृद्ध देखील पहिल्या पावसाचा आनंद देण्यासाठी घराबाहेर पडले. फुटाळा तलाव, अंबाझरी याठिकाणी पावसाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. अंबाझरी तलावावर अनेकांनी पोहण्याचा आनंद लुटला.