Raksha Bandhan 2023 Date and Shuba Muhurat : ३० ऑगस्टला रक्षाबंधन असल्याची तारीख दिली आहे. पण या तारखेस केवळ रात्री नऊनंतरच मुहूर्त असल्याचे सांगितल्या जात आहे. हिंदू पंचांगानुसार ३० ऑगस्टला सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी भद्रा नक्षत्र भूलोकी आहे. तो रात्री नऊपर्यंत राहणार. रात्री नऊनंतर तर ३१ ऑगस्टला सकाळी सात वाजेपर्यंत राखी बांधण्यासाठी योग्य वेळ असल्याचे अजय बरडे गार्गी हे सांगतात. हाच काळ पौर्णिमेचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – कधीकाळी राजीनामा देणारे कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी वैभव वाघमारे पुन्हा चर्चेत, गडचिरोलीतील धडाकेबाज कारवाईने राज्यात खळबळ

हेही वाचा – कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

पौर्णिमा रात्रीच उजळ असते म्हणून ती वेळ योग्य ठरणार, तर काही सकाळी भद्रा सुरू होण्यापूर्वी म्हणजे १० वाजून ५८ मिनिटांपूर्वी राखी बांधता येवू शकते, असे म्हणतात. यापेक्षा एक वर्ग असेही म्हणतो की बहिणीचे भावावरील प्रेम व्यक्त करण्याचा प्रतिक दिन म्हणून एखादा दिवस असू शकतो. पण त्या दिवशी मुहूर्ताचा सोस कशाला बाळगायचा. सोय महत्त्वाची, पण तरीही संभ्रम नको म्हणून हा ठराविक मुहूर्त सांगितल्या जात आहे.