वर्धा : दिवाळीस कदाचित शक्य झाले नसेल, मात्र गळाच्या यात्रेस इतरत्र नांदणाऱ्या मुली हा दिवस सोडत नाही. माहेरवाशिणीनी गाव नटून थटून सज्ज झाले आले. कारण आज तीनशे दोन वर्षांची परंपरा चालवायची आहे न. आंजी तालुक्यातील पवणूर हे गाव अशा आगळ्या वेगळ्या उत्सवाने विदर्भात प्रसिद्ध झालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नागपूर: घराचे हप्ते थकले, किराण्याचेही वांदे! पगार अडकल्याने पोलिसांवर उसनवारीची वेळ

हेही वाचा – नागपूरच्या सभेचा वाद न्यायालयाता जाणार

गावाच्या टोकावर शितला माता मंदिर आहे. या ग्राम देवतेवर सगळ्यांची खूप श्रद्धा. कारण गावातील सामाजिक सौहार्द टिकून राहावे म्हणून ही यात्रा काढल्या जात असते. एक लाकडी झुला लटकवून त्याची परिक्रमा काढल्या जाते. गळ समिती सात दिवसांपासून त्या तयारीत असते. दोर व लाकडी झुला मजबूत बांधल्या जातो. घरोघरी पानग्याचा नैवैद्य तयार होतो. कुठेही असल्या तरी माहेरी मुली या दिवशी येतातच. त्यांचा यथोचित सन्मान होतो. यात्रेत त्यांना मान मिळतो. दुपारी चार वाजता यात्रा निघणार व सायंकाळी उशिरा समारोप होणार.