नागपूर : राष्ट्रीय पात्रता, प्रवेश परीक्षा पदव्युत्तर अर्थात ‘नीट पीजी’च्या प्रक्रियेनुसार मार्च २०२३ पर्यंत इंटर्नशिप पूर्ण करणारेच आंतरवासिता विद्यार्थी या परीक्षेला पात्र ठरणार होते.  करोनामुळे इंटर्नशिप विलंबाने सुरू झाल्याने हे विद्यार्थी परीक्षेला मुकणार असल्याचे ‘लोकसत्ता’ने पुढे आणले होते. त्याची दखल घेत केंद्र सरकारने इंटर्नशिप पूर्ण करण्याची तारीख ३० जूनपर्यंत वाढवली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी नीट पीजीची प्रक्रिया जाहीर करत इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ ठरवली होती. त्यामुळे राज्यातील आंतरवासिता विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण होणे शक्य नव्हते. इंटर्नशिपला २० ते ३० दिवस कमी पडत असल्याने हे विद्यार्थी नीट पीजीला मुकणार असल्याचे ‘लोकसत्ता’ने  पुढे आणले. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन, विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्याची विनंती  होती.