भंडारा : जिल्हा नियंत्रण कक्ष येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील नृसिंह मंदिरामध्ये ५ भाविक अडकल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – फडणवीसांबाबत कलंक हा शब्द प्रयोग योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढे स्पष्टच बोलले
बचाव कार्याद्वारे मनोहर निंबार्ते, मनोहर हुरगेकर, कल्पना खुरगेकर, गिरीधर वाघोडे व वैशाली चौधरी या भाविकांची सुखरूप सुटका केली. या बचाव कार्यात उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सीताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे, कुंभलकर यांनी सहभाग घेतला होता.
First published on: 11-07-2023 at 16:45 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rescue of 5 devotees trapped in temple in mohadi taluka ksn 82 ssb