वाशीम : ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासून शेतात ये-जा करण्यासाठी तसेच मालाची ने-आण करण्यासाठी पांदन रस्त्याचा वापर करीत असत. मात्र, गत काही वर्षापासून पांदन रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात असून त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. सर्वत्र पांदन रस्त्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने मातोश्री पांदन रस्ते योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून जिल्हयात ९४. ५० किमीची ७१ रस्ते मंजूर केली परंतू दुदैवाची बाब म्हणजे या मंजूर कामापैकी एकाही पांदन रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची वाट बीकट बनली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गावागावांत शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ९४.५० किलोमीटरचे ७१ रस्ते २०२२ २३ मध्ये मंजूर झाले. मात्र मंजुर कामापैकी केवळ ४ रस्त्याच्या कामाला प्रत्यंक्ष सुरवात झाली. असून एकही रस्ता अद्याप पुर्ण झालेला नसल्यामुळे मातोश्री पाणंद योजना जिल्हयात कागदावरच असल्याचे दिसून येते.