चंद्रपूर : बल्लारपूर-चंद्रपूर बायपास मार्गावर भरधाव ट्रक एका ऑटोवर उलटला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जखमी आहे. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (२२, रा. बल्लारपूर), ऑटो चालक इरफान खान, प्रभाकर लोहे, अशी मृतांची नावे आहेत. एका मृताची ओळख अद्याप पटली नाही.

अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने शेजारून जाणाऱ्या एक ऑटोवर उलटला. ट्रकखाली चिरडले गेल्याने ऑटोतील चार प्रवासी घटनास्थळीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Story img Loader