नागपूर : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. यात नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर साकारण्यात आलेल्या ‘बर्ड पार्क’वरही चर्चा झाली. देशातील हा पहिला बर्ड पार्क आहे. जामठ्या जवळ हा बर्ड पार्क आहे. येथे विविध प्रकारच्या फळांची झाडे असून येथील फळ केवळ पक्षांसाठी आहेत. लोकांना ती खाता येणार नाही, असे एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.जामठा जंक्शनच्या जवळ आठ हेक्टर जागेवर बर्ड पार्क उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आंबा, चिकूसह अनेक फळांची झाडे आहेत. ही फळे फक्त पक्ष्यांसाठी आहेत. पार्कमध्ये सायकल ट्रॅक, कॉफी शॉपही आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा