बुलढाणा: आपल्या विदर्भ दौऱ्यात थेट राष्ट्रपिता महात्मा गांधीसह अनेक महापुरुषांचा आक्षेपार्ह भाषेत अपमान करणारे संभाजी भिडे आज बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले. जिल्ह्यात येताच मात्र ते एका ठिकाणी नतमस्तक झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

होय! एरवी मी म्हणेल ती पूर्वदिशा, अंतीमसत्य अशी आक्रमक भूमिका घेणारे गुरुजी खरच नमले. त्याचे असे झाले की, आज संध्याकाळी खामगाव येथे त्यांची जाहीर सभा आहे. त्यापूर्वी ते कडक बंदोबस्तात विदर्भ पंढरी शेगाव नगरीत दाखल झाले. त्यांनी गजानन महाराज समाधी स्थळी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/WhatsApp-Video-2023-07-31-at-2.55.23-PM.mp4

यावेळी श्रीं च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गुरुजींचे देखील ‘दर्शन’ घेतले. अनेकांनी मोबाईलने त्यांचे छायाचित्र व व्हिडीओ देखील घेतले.