पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौ-यावर असून त्यांच्या हस्ते नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गासह अनेक प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत.या दौ-यातील सर्वात मोठा कार्यक्रम समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाचा आहे. उद्घाटन स्थळाकडे जाणारे, विमानतळ, पंतप्रधान ज्या ठिकाणी जाणार त्या सर्व मार्गावर भाजपचे झेंडे, एकनाथ शिंदे गटाचे भगवे झेंडे लावण्यात आले. समृध्दी महामार्गावरही पंतप्रधानांचे कटआऊटस् लावण्यात आहे.पंतप्रधानांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घघाटन होणार आहे

Story img Loader