नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभराव्या वर्षांकडे वाटचाल सुरू असताना संघाच्या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्कार प्राप्त महिलेला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील जोनियावास गावातील ५४ वर्षीय संतोष यादव यांनी १९९२ आणि १९९३ मध्ये दोनदा एव्हरेस्ट सर केले आहे. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in