लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: बनावट आयडी बनवून रेल्वे तिकीट विक्री केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नागपूर विमानतळावरील रेल्वे तिकीट विक्री केंद्राची शनिवारी झडती घेतली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खासगी व्यक्तीला तिकीट विक्री केंद्राचा परवाना दिला आहे.

परवानाधारक एजन्टला तिकीट विक्रीसाठी आयडी असतो. त्या आयडीने तो तिकीटांची बुकिंग करून ग्राहकाला विक्री करू शकतो. परंतु अधिक रक्कम कमावता यावी म्हणून बनावट आयडी तयार करून तिकीट विक्री केल्याचा संशय आरपीएफला आला. त्यामुळे आरपीएफच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी विमानतळावर रेल्वे तिकीट विक्री केंद्राची झडती घेतली.