नागपूर : घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीला ओळखीच्या आरोपीने घराच्या छतावर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून त्याला अटक केली आहे. मनीष श्याम डहरीया (२५) रा. यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – सौदीत अफसर पाशा होता पाकिस्तानी दहशतवाद्याचा रुममेट, नितीन गडकरी धमकी प्रकरण

हेही वाचा – व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाले, घाबरू नका; रिकवरीसाठी ‘हे’ उपाय करा

२२ जुलै रोजी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय फिर्यादींची अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी वस्तीतील आरोपी मनिषने तिला घराच्या छतावर नेऊन तिचा लैंगिक छळ केला. दरम्यान फिर्यादीच्या घराशेजारी राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीने मनिषला अश्लील वर्तन करताना बघितले. मुलीला छतावर घेऊन गेल्याबाबत तिच्या आईला सांगितले. त्यानंतर आईने लगेच छतावर धाव घेतली. दरम्यान मनिष पळून गेला. मुलीकडे विचारणा केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. यानंतर मुलीच्या आईने थेट यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून अटक केली.