राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी या निर्णयावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नक्की वाचा >> “…तर या ही बाबाला घरी जावं लागेल”; CM शिंदेंबद्दल अजित पवारांचं विधान, दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही शाब्दिक फटकेबाजी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा