Sushma Andhare on Sanket Bawankule Nagpur Accident: नागपूरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचे नाव घेतले गेल्यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. रविवारी (दि. ८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर अनेक वाहनांना धडक देणाऱ्या ऑडी कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारी बसून होता, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर याविषयी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आज शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांन सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना अनेक प्रश्न विचारले. तसेच संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित असतानाही त्याची वैद्यकीय तपासणी का झाली नाही? त्याचे नाव एफआयआरमध्ये का नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
Sanket Bawankule Nagpur Accident: ‘अपघातानंतर संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींनी चोप दिला’, सुषमा अंधारेंनी केले अनेक धक्कादायक आरोप
Sushma Andhare on Sanket Bawankule Nagpur Accident: शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज नागपूर येथे सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून संकेत बावनकुळे यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांचे एफाआयरमध्ये नाव का नाही घेतले? याबाबत प्रश्न विचारला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-09-2024 at 14:37 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSकार अपघातCar Accidentचंद्रशेखर बावनकुळेChandrashekhar BawankuleनागपूरNagpurभारतीय जनता पार्टीBJPसुषमा अंधारेSushma Andhareहिट अँड रन
+ 2 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ubt leader sushma andhare big allegation on chandrashekhar bawankule about his son sanket bawankule nagpur accident rno new kvg