विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी शिवसेनेने स्थानिक पातळीवर त्यांचा उमेदवार घोषित करून भाजपची डोकेदुखी वाढविली आहे. सेनेने या जागेसाठी किशोर कन्हेरे यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करून लढू, असे मागील आठवडय़ात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात जाहीर केले होते. शिवसेनेने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन  विधान परिषदेसाठी  कन्हेरे यांच्या नावाची शिफारस केली.