नागपूर : नागपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करणाऱ्या मेट्रोचा डबा पूर्णपणे बुलेट प्रुफ असणार आहे. आज मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन व मेट्रो-२ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने मोदी झिरो माईल ते खापरीपर्यंत मेट्रोतून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या उपाययोजनेनुसार ज्या डब्यातून मोदी प्रवास करतील तो डबा बुलेट फ्रुफ असेल. डब्यांची विशेष सुरक्षा पथकाकडून तपासणीही करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2022 रोजी प्रकाशित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी असणार मेट्रोचा खास बुलेट प्रूफ डबा
आज मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन व मेट्रो-२ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर

First published on: 11-12-2022 at 09:32 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special bullet proof coach of metro for prime minister narendra modi samriddhi highway nagpur tmb 01