नागपूर : राज्यात वन्यजीव सप्ताह सुरू असून मान्सूननंतर नुकताच राज्यातील अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सुरु करण्यात आले आहे. यानिमित्त पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी खास ह्णसायकल सफारीह्णह्ण ही सुरू करण्यात आली आहे. आता पर्यटकांना जिप्सी सफारीसह सायकल सफारीचा आनंदही घेता येणार आहे. विशेष म्हणजे या सायकल सफारीदरम्यान पर्यटकांसोबत सायकलवर चालणरे पर्यटक मार्गदर्शक देखील असंणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा