लोकसत्ता टीम
वर्धा: आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे पाऊल टाकले आहे.
त्यांनी राज्यातील सर्व विभागात संभाव्य स्थिती जाणून घेण्याच्या हेतूने प्रदेश निवडणूक समन्वय समितीची घोषणा केली आहे. ते या समितीचे अध्यक्ष असून देवानंद पवार व प्रमोद पवार हे दोन समन्वयक आहेत.
आणखी वाचा-राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण : ईडीचा अजित पवारांना दिलासा?
सदस्य म्हणून बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आरिफ नसीम खान, नितीन राऊत, बसवराज पाटील, चंद्रकांत हांडोरे, यशोमती ठाकूर,सतेज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, डॉ.अमरजीत मनहास, अतुल लोंढे, संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.