ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचे बुकिंग आता चार महिने अगोदरच करता येणार आहे. इतर राज्यातील आणि विशेषत: विदेशी पर्यटक बऱ्याच आधीपासून या दौऱ्याची आखणी करीत असल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वन्यजीवांची विविधता व त्यांच्या सहज दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकल्पात गवे, सांबर, चितळ, वाघ, बिबट, रानकुत्री, फुलपाखरे, नानाविध पक्षी, निरनिराळ्या वनस्पती आहेत. ताडोबात निसर्ग पर्यटन शास्त्रीय आधारावर व्हावे आणि पर्यटनाचा वन्यजीव व त्यांच्या अधिवासावर प्रतिकुल परिणाम होऊ नये हे ध्यानात घेऊन पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात येतो.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात जंगल सफारीचे ऑनलाईन बुकिंग वेब पोर्टलवरून ६० दिवस आधीच करण्याची सोय पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलेली होती. ऑनलाईन बुकिंग ही पुन्हा ६० दिवस आधी म्हणजे, १६ ऑगस्टपासून सुरू होणे अपेक्षित होते, परंतु मुख्यत: विदेशी व इतर राज्यातील पर्यटक बऱ्याच आधीपासून या दौऱ्याची भेटीची आखणी करतात.