प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन तसेच समृद्धी मार्गाचे लोकापर्ण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याव्यतरिक्त शहरात आयोजित विविध कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री आदी अतिमहत्वाच्या व्यक्तींचे शहरात आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून नागपूर शहरातील वाहतूकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मोदी ज्या मार्गावरुन जाणार आहेत त्या मार्गावर विविध ठिकाणी ‘बँरीकेडींग’ करून वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा