बुलढाणा : जळगाव तालुक्यातील अनेक गावांत मुसळधार पाऊस व पुराने थैमान घातले असतानाच आता तालुका मुख्यालयात देखील पुराचे पाणी घुसले आहे. किमान शंभर घरात पाणी शिरल्याने भयभीत नागरिकांच्या हाल अपेष्टास पारावर उरला नसल्याचे चित्र आहे. मात्र या चित्रात यंत्रणा कुठेच दिसत नाहीये!…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माजी मंत्री तथा आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघातील हे भीषण व दुर्देवी चित्र आहे. जळगाव गावाच्या जुन्या शहरातून वाहणाऱ्या पद्मावती नदीला, रात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार मुळे पूर आला आहे. या नदीचे पाणी माळी फैल, भीमनगर, कुंभारपूरा भागात शिरले. यामुळे गृहोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे.