भंडारा : दलाई लामा यांच्यानंतर तिबेटचे दुसरे सर्वोच्च धर्मगुरू ११ वे पंचेन लामा यांची चीनने तत्काळ सुटका करावी आणि मानसरोवर यात्रेवरील शुल्क व बंदी हटवावी, अशी मागणी भारत-तिबेट मैत्री असोसिएशनने केली आहे. प्रदेशाध्यक्ष अमृत बनसोड यांच्या सूचनेवरून झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दलाई लामा यांनी १४ मे १९ रोजी तिबेटचे अकरावे पंचेन लामा घोषित केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी १७ मे रोजी चीनने सहा वर्षीय धुन चोक्या निमा आणि त्यांच्या कुटुंबाला राजकीय कैदी म्हणून अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in