नागपूर: आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने लष्कराच्या उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरियाकडे पूर मदत तुकडीची मदत मागविली होती.

नागपूर जिल्हा प्रशासनाने भारतीय लष्कराच्या तुकड्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय लष्कराच्या दोन तुकड्या पूर बचाव कार्यासाठी अंबाझरी परिसरात उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आल्या होत्या. भारतीय सैन्याने विविध वयोगटातील सुमारे ४० लोकांची सुटका केली आणि त्यांना वैद्यकीय मदतही पुरवली.

Story img Loader