नागपूर : मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरण सध्या गाजत आहे. मंगळवारी गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. तपास अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. गोळी कशी झाडली? या बाबत माहिती नाही, असे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुढ वाढले आहे.मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांचा फोन आल्याने घटनास्थळी गेलो. दोघांनी मिळून गायवाड यांना रूग्णालयात दाखल केले, असे चव्हाण यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा