बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर नजीक झालेल्या अपघातात किमान तीन जण ठार झाले. एक इसम गंभीर जखमी झाला असून वाहनात अडकला आहे. त्याला वाहनातून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलीस, समाजसेवी व नागरिक करत आहे.

पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी बचावकार्य वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहे. यामुळे घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग ६ वरील तालासवाडा फाट्या जवळ ही भीषण दुर्घटना घडली. ट्रक क्र. एम पी १४ ३७८६ आणि आयशर वाहन क एम एच १९ 19 सिएक्स ०९७७ यांची समोरासमोर भरवेगात धडक होऊन अपघात झाला आहे.

Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Buldhana, Speeding car hits a vehicle, car ,
बुलढाणा : भरधाव कार वाहनावर आदळली, एक जागीच ठार, दोघे गंभीर…
Navi Mumbai year 2024 road accidents navi mumbai police
नवी मुंबई : रस्ते अपघातांमध्ये वर्षभरात २८७ मृत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले
Fatal accident on Shilphata road thane accident news
शिळफाटा मार्गावर भीषण अपघात; रिक्षा चालक गंभीर जखमी

हेही वाचा…नागपूर, रामटेक मतदारसंघांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत घोळ सुरूच

यामध्ये ३ जण जागेवरच ठार झाले. १ इसम जखमी असून गाडीत अडकून आहे. त्यांना काढण्यात येत आहे.मार्गावर सध्या दुरुस्ती मुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने सदरचा अपघात घडल्याची चर्चा आहे.

Story img Loader