चंद्रपूर: चंद्रपूर – गडचिरोली मार्गावर व्याहाड खुर्द गावाजवळ दोन मोटर सायकल सामोरा समोर भिडल्या असता झालेल्या अपघातात तीन जण ठार तर तीन जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताचे सुमारास घडली. मृतकांमध्ये हरीश पांडुरंग सहारे, सागर रघुनाथ शेडमाके व प्रशांत आत्राम यांचा समावेश आहे.
चंद्रपूर: दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या; अपघातात तीन ठार, तीन जखमी
अपघाताची ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताचे सुमारास घडली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-07-2023 at 13:51 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three persons died and three others injured in two motocyles accident in chandrapur rsj 74 dvr