यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर यवतमाळनजीक भोसाजवळ घाटंजी वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात सकाळी १० वाजता झाला.

हेही वाचा – गडचिरोली : आलापल्ली अत्याचारप्रकरणी समाजातून संतप्त प्रतिक्रिया; कठोर शिक्षेची एकमुखी मागणी

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली

बस क्र. (एमएच ४०/वाय ५६१४) ही यवतमाळहून घाटंजी मार्गे किनवटला जात होती. भोसा चौफुलीवर ही बस वळण घेत असताना नागपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्र. (एमएच४०/ वाय ८२७४) ने बसला मध्यभागी जोरदार धडक दिली. सुदैवाने बस पलटी न झाल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातात बसमधील चालकाच्या बाजूने असलेल्या रांगेतील सात प्रवासी जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघाताने एका बाजूची वाहतूक खोळंबली होती.