गोंदिया: गोंदिया -कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ वर बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ट्रक आणि प्रवासी वाहनात झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. गोंदियाकडून कोहमाराकडे जात असलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने तो अनियंत्रित झाला. दरम्यान, समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाची त्याला धडक बसली. यात श्याम शंकर बंग (७०, रा. गोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांचा गोंदियातील के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेचा पुढील तपास महामार्ग पोलीस व डुग्गीपार पोलीस करीत आहे.

accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Traffic jam on both lanes due to track closure on highway
महामार्गावर ट्रॅक बंद पडल्याने दोन्ही वाहिन्यावर कोंडी; प्रवाशांचे हाल
Three soldiers killed in Bandipora
बांदीपोरामध्ये तीन जवानांचा मृत्यू; लष्कराच्या वाहनाला अपघात; दोन जखमी
Jammu Kashmir Truck Accident
Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू
Story img Loader