नागपूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील पक्षाच्या मालकीचे पहिले कार्यालय सुरू केले. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते महाराष्टाच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दिव्यांगासाठी खुशखबर! अधिकारीच येणार दारी, काय आहे योजना?

के. चंद्रशेखर रावयांनी गुरुवारी नागपुरात कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश समारंभ घेतला. विविध पक्षांच्या सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी यावेळी केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतला. यापूर्वी महाराष्ट्रात बीआरएसच्या दोन सभा झाल्या. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील माजी आमदार चरण वाघमारे आणि यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार राजू तोडसाम यांनी बीआरएसमध्ये प्रवेश घेतला.