नागपूर : भारतीय वायुदलाचे दोन हेलिकॉप्टर मध्यप्रदेशातील विदिशा येथे मदत व बचाव कार्य करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. नागपूर येथील हवाई तळावरून हे दोन हेलिकॉप्टर मध्यप्रदेशात पाठवण्यात येणार आहेत.

गडचिरोली : नक्षल्यांना स्फोटके पुरविणारा मुख्य सूत्रधार अटकेत; तामिळनाडूतून घेतले ताब्यात

शिवनाथ एक्सप्रेसचे दोन डबे घसरले

मध्यप्रदेशात पूरपरिस्थितीने भयंकर रूप घेतले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यांना मदत पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण होत आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश सरकारने वायुदलास विनंती केली आहे. नागपूर येथील एमआय १७ व्ही५ हे दोन हेलिकॉप्टर विदिशा येथे तैनात केले जाणार आहेत.

Story img Loader