बुलडाणा : तालुक्यातील धाड परिसरात दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. धाड-चांडोळ मार्गावरील सावळी नजीक मंगळवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – नागपूर : उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढले; इंडियन डेंटल असोसिएशनचे निरीक्षण, जागतिक तंबाखू विरोधी दिन आज

यामध्ये धाड राहुल सखाराम जेउघाले (२३, राहणार धामणगाव धाड, ता बुलढाणा) हा जागीच ठार झाला. गणेश मंगलसिंग पाकळ (राहणार चांडोळ, ता बुलढाणा) याचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तपास धाड पोलीस करत आहे