नागपूर : राहुल गांधींसारखे लोक विरोधी पक्षनेतेपदी असणे हा देशासाठी शाप आहे, अशी कठोर टीका संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केली. ते शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. रिजिजू म्हणाले, संविधान वाचलेले नाही किंवा ज्यांना त्याचा आत्मा समजलेला नाही, अशा व्यक्तीने संविधान हा शब्द उच्चारणेही संविधानाचा अपमान आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीने संविधानाला हात लावणे अयोग्य आहे. अशी व्यक्ती देशाच्या विरोधी पक्षनेतेपदी आहे, हे आमचे दुर्दैव आहे. ज्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, त्यांच्या तोंडी संविधान शब्द शोभत नाही, असेही रिजिजू म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा