नागपूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युपीएससीने २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळ  upsc.gov.in वर जाऊन उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक तपासता येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय वनसेवा, एनडीए, सीडीएस (आय) आणि इतर अधिकारी पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांच्या तारखांसह अर्ज प्रक्रियेचीही माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Monthly scholarship on behalf of Barty to promote research scholarship of Scheduled Caste students
५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pimpri Municipal Corporation notice to banks regarding closed accounts of beneficiary women pune news
पिंपरी: लाभार्थी महिलांची बंद खाती सुरू करा; महापालिकेच्या बँकांना सूचना
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज
rape, Vasai, School Rape Vasai, Yadvesh vikas shala rape,
Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
Pune, MPSC, Maharashtra Public Service Commission, agricultural posts, competitive examinees, MP Supriya Sule, Devendra Fadnavis,
एमपीएससीची उद्या बैठक, कृषि सेवेच्या २५८ पदांबाबत काय होणार निर्णय?
Ladaki Bahin Yojana 3 thousand deposited in account and get only 5 hundred to 1 thousand rupees
लाडकी बहीण योजना : खात्यावर जमा केले ३ हजार अन् मिळताहेत केवळ पाचशे ते १ हजार रुपये! बँकांकडून कात्री…

 युपीएससीद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिव्हील सेवा प्री परीक्षा २०१४ आणि भारतीय वन सेवा (आयएफएस) प्रीलिम्स २०२४ ही २६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यासह, यूपीएससी एनडीए परीक्षा २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. 

हेही वाचा >>>ऑरेंज सिटीमध्ये होणार ‘ऑरेंज ऑलिम्पिक’, जाणून घ्या नेमके होणार काय?

यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (प्रारंभिक) परीक्षा, २०२४ : १८ फेब्रुवारी २०२४, यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा: १८ फेब्रुवारी २०२४, यूपीएससी सीआईएसएफ एसी (ईएक्सई) एलडीसीई: १० मार्च २०२४, यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा : २१ एप्रिल २०२४, यूपीएससी सीडीएस परीक्षा : २१ एप्रिल २०२४, यूपीएससी सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा: २६ मे २०२४, यूपीएससी भारतीय वन सेवा (प्रारंभिक) परीक्षा: २६ मे २०२४, यूपीएससी आईईएस/आईएसएस परीक्षा : २१ जून २०२४, यूपीएससी संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा : २२ जून २०२४,  यूपीएससी इंजीनियरिंग सेवा (मुख्य) परीक्षा: २३ जून २०२४, यूपीएससी एसओ/स्टेनो (जीडी-बी/जीडी-I) एलडीसी: ७ जुलै २०२४, यूपीएससी संयुक्त चिकित्सा सेवा परीक्षा: १४ जुलै २०२४, यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पुलिस बल (एसी) परीक्षा: ४ ऑगस्ट २०२४, यूपीएससी एनडीए आणि एनए परीक्षा (द्वितीय): १ सप्टेंबर २०२४, यूपीएससी सीडीएस परीक्षा (द्वितीय): १ सप्टेंबर २०२४, यूपीएससी सिविल सेवा (मुख्य) परीक्षा : २०सप्टेंबर २०२४, यूपीएससी भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा : २४ नोव्हेंबर २०२४.