लोकसत्ता टीम

वर्धा: आज पहाटे झालेल्या मुसळधार वृष्टीने चित्रच पालटले.विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा शेतपिकांचे मोठे नुकसान करणारा ठरला. आंबा मोहोर गळून पडला. कापणीला आलेल्या गहुपिकाचे प्रामुख्याने नुकसान झाल्याचे कृषी अधिक्षक डॉ विद्या मानकर म्हणाल्या. मात्र पाउस व सध्याही असलेल्या आभाळी वातावरणात गावोगावी पेटलेली होळी विझू विझू झाली. पहाटेस होळीतील निखारे विझल्याने प्रथा भंगली.याच निखाऱ्यावर पाण्याचे हंडे ठेवले जातात. रंगाने माखून घरी आल्यावर गृहिणी या हंड्यातील गरम पाण्याने पती,मुलांना न्हाऊ घालतात. पण अवकाळी पावसाने निखारे विझले व पाणी गरम झालेच नाही. असा तक्रारवजा सूर महिलांचा उमटला. वर्धेसह असंख्य गावात चारवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे कोसळली. सध्या आढावा घेणे सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले म्हणाले.

Congress candidate Bunty Shelke suffered Election Commission vehicles vandalized on polling night
मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेला अटकपूर्व जामीन…
Pollution Control Board issued notice to thermal power station confiscate bank guarantee of Rs 15 lakh
प्रदूषण कराल तर खबरदार! वीज केंद्राला बँक गॅरंटी…
MPSC announced time table for 16 exams with state services pre exam likely in September 2025
‘एमपीएससी’तर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा २०२५ च्या परीक्षेत काय बदल वाचा…
Only 29.58 percent of votes were cast by transgenders in 62 constituencies in Vidarbha this year
राज्यभरात मतटक्का वाढला… पण, ६२ मतदारसंघात तृतीयपंथींनी….
Fans and activists displayed victory placards for Minister Sudhir Mungantiwar in Chandrapur town
विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार विजयी होणार? निकालापूर्वीच चंद्रपुरात…
keche was ordered to withdraw his application by Amit Shahs after that he announced retirement
थेट अमित शहांकडून पुर्नवसनाचा शब्द मिळूनही माजी आमदाराचा सन्यास…म्हणाले, काय भरवसा?…
Temperatures dropped drastically in state maximum and minimum temperatures decreasing
राज्यात गारठा वाढला…मंगळवारपासून पुन्हा तापमानात बदल…
Both alliances are contacting independent candidates as they may be crucial for narrow majority
उमरेडच्या अपक्ष उमेदवाराकडे युती,आघाडीचे लक्ष
BJP MLA Dadarao Keche said I will retire from politics not join any party and I will do social work
राजकीय स्फ़ोट ! अर्ज मागे नसता घेतला तर बरं झालं असतं, असे म्हणत दादाराव केचे यांची घोषणा,,,