लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. पहाटे दीड वाजतापासून ते अडीच वाजेपर्यंत एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सर्वत्र गोंदिया जिल्ह्यात पहाटे ४ वाजेपर्यंत रिपरिप स्वरुपात सुरू होता.

सध्या गोंदिया जिल्ह्यात सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी रबी धानाची पेरणी रोवणीची कामे जोमात सुरू आहेत. धानाच्या पेरणी रोवणीला अशा अवकाळी पावसापासून काहीच नुकसान होत नाही. पण काही ठिकाणी हरभरा आणि तुर आहे त्याला कीड लागून नुकसान शक्य आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : शहरात पहाटे मुसळधार पाऊस

गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यात मध्यरात्रीपासून तर तिरोडा,सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात पहाटेच्या सुमारास या अवकाळी पावसाने कुठे मुसळधार तर कुठे रिपरिप स्वरुपात हजेरी लावली आहे.