विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ११ नोव्हेंबरला शुक्रवारी  स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामटेकचे शिंदे गटाचे खासदार यांच्या कार्यालया पुढे आंदोलन करणात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> नागपूर : दुर्गम आदिवासी भागातील ३५० विद्यार्थ्यांची मेट्रोतून सहल

गडकरी यांच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलसमोरील कार्यालयावर जाणारा मोर्चा शुक्रवारी दु १२:१५  वाजता छत्रपती चौक, एन आयटी गार्डन, सावरकर नगर,नागपूर येथून निघणार आहे, तसेच . खा. तुमाने यांच्या भांडेप्लॉट चौक , उमरेड रोड येथील कार्यालयावर जाणारा मोर्चा सर्व भांडेप्लॉट चौक येथून दुपारी २ वाजता निघणार आहे केंद्र सरकारने विदर्भाचे राज्य तात्काळ निर्माण करावे, अन्नधान्न्यावरील जीएसटी  तात्काळ मागे घ्यावी, राज्य सरकारने जुल्मी वीज दर रद्द करावे, विदर्भातील ११ ही जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. बल्लारपूर, सूरजगढ रेल्वेमार्ग केंद्र सरकारने तात्काळ मंजुरसह आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी  मोर्चेकरांची आहे.