नागपूर : शरद पवार भाजपासोबत आल्याशिवाय अजित पवार यांना मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातली आहे. म्हणून अजित पवार हे शरद पवार यांची वारंवार भेट घेत आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – तलाठी भरती परीक्षा अन् केंद्रावर ‘इएनटी’ तज्ञ डॉक्टर उपस्थित! कारण काय ते बघा

हेही वाचा – खळबळजनक! पर्यटन मंत्रालयाच्या नावावर ४८ लाखांची फसवणूक, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह ‘या’ अभिनेत्यांच्या नावाचा वापर

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडूनही भाजपाची राज्यातील स्थिती सुधारत नाही. शरद पवार हे जनाधार असलेले नेते आहेत. त्यांना सोबत घेतल्याशिवाय लोकसभेत भाजपाचा आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे भाजपाने अजित पवार यांना काकांना सोबत घेण्याची अट घातली आहे. त्यासाठी अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेत आहेत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.