चंद्रपूर :विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली असून, त्यानुसार जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान होत आहे. .सकाळी ९ वाजेपर्यंत चिमूर परिसरात सर्वाधिक १०.२६ टक्के, तर चंद्रपूर परिसरात सर्वात कमी ४.७८ टक्के मतदान झाले. इतर भागात सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानानुसार बल्लारपूरमध्ये ८.८२ टक्के, राजुरा येथे ८.७८, ब्रह्मपुरी ९.२६ आणि वरोरा येथे ७.२९ टक्के मतदान झाले आहे.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024पुन्हा एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला…दुचाकीवर आलेल्या सात गुंडांनी…

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
Shahajibapu Patil
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
maharashtra assembly election 2024 polarization of buddhist vs hindu dalit votes in umred nagpur constituency
उमरेडमध्ये बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विवेक जॉन्सन तर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी मतदान केंद्रावर जात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला