लोकसत्ता टीम

नागपूर : कामठी मार्गावरील पीडब्ल्यएस कॉलेज जवळजवळ गळती दुरुस्तीचे काम कर्मयात येत असून त्यामुळे उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांना १८ तास पाणी पुरवठा होऊ शकरणार नाही.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

५ जानेवारी सकाळी १० ते ६ जानेवारी सकाळी ४ वाजता पर्यंत १८ तास पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे. यामुळे बेझनबाग पाण्याच्या टाकीवरून होणारा पाणी पुरवठा बंद राहिल. त्याचा परिणाम जरीपटका मार्केट एरिया, वसंत शाह स्क्वेअर, कमल फूल स्क्वेअर, सिंधू नगर सोसायटी, जनता हॉस्पिटल, चौधरी स्क्वेअर, चावला स्क्वेअर, वडपाकड, महात्मा गांधी स्कूल, मठ मोहल्ला, भंडार मोहल्ला, गोंड मोहल्ला, सुदर्शन कॉलनी, गार्डन बेजोनबाग मैदान, तीन की चाल, एम्प्रेस मिल क्वार्टर, खदान लेआउट, लुंबिनी नगर, जुना जरीपटका, भीम स्क्वेअर, बजाज कॉलेज, महात्मा फुले नगर, महावीर नगर, दयानक पार्क, नझुल लेआउट, दिलीप नगर, गुरुनानक कॉलेज, इंदोरा चौकी, इंदोरा चौकी या भागात होईल.

आणखी वाचा-नागपूर : महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळेंवर गुन्हा, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

तसेच इंदोरा येथील पाण्याच्या टाकी क्रमांक १ वरून बारा खोली, मॉडेल टाऊन, चौक्स कॉलनी, न्यू ठवरे कॉलनी, जुनी ठवरे कॉलनी, त्रिकोणी पट्टा, रिपब्लिकन नगर, श्रावस्थी नगर, मिसाळ लेआउट, आंबेडकर कॉलनी, लघुवेतन कॉलनी, इंदोरा झोपडपट्टी, बडा इंदोरा, धम्म बुद्ध, धम्मधर वसाहत बुद्ध विहार, पंजाबी लाईन, शिव मंदिर, माया नगर, विद्या नगर, नागपूर झोपडपट्टी सोसायटी, ग्रामीण पोलीस मुख्यालय या भागात पाणी खंडीत राहील. तसेच इंदोरा टीकी क्रमांक २ वरून टेका नाका, हबीब नगर, बाबा बुद्धजी नगर (महेंद्र नगर टाकी) अशोक नगर, अशोक नगर बुद्ध विहार, बडा भाऊ पेठ, गुरुनानक पुरा, नई बस्ती, वैशाली नगर, गुरुनानक पुरा, ताज नगर, मुकुंद नगर, बुद्ध नगर, बुद्ध पार्क १ व २, मिलिंद नगर, आशी नगर टेका, कमाल चौक या भागात पाणी पुरवठा केला जाणार नाही.

आणखी वाचा-भाजप नेत्या सना खान हत्याकांडाला नवे वळण, नेमके काय घडले?

तसेच बिनाकी येथील पाणी टाकीवरून पंचशील नगर, आदर्श नगर, राणी दुर्गावती चौक, महेंद्र नगर, महर्षी दयानंद नगर, पंचकुवा, मेहंदी बाग कॉर्नर, खंते नगर, सुजाता नगर, फारुक नगर, नई बस्ती, बाबा बुद्धजी नगर, कुमारतुली, कब्रस्तान क्षेत्र आणि संगम नगर, हमीद नगर, केजीएन सोसायटी, प्रवेश नगर, यशोधरा नगर, संघर्ष नगर, पांडे बस्ती, योगी अरविंद नगर, शिवशक्ती नगर, पवन नगर, पीएमएवाय वसाहत, टिपू सुलतान स्क्वेअर परिसर, मेहबूब पुरा, इंदिरा माता नगर, संजय गांधी नगर, गोंड मोहल्ला, आनंद नगर, राणी दुर्गावती चौक परिसर, कांजी हाऊस परिसर, मोहम्मद रफी स्क्वेअर परिसर, एकता नगर, यादव नगर, यादव नगर गृहनिर्माण मंडळ, सुदाम नगर, चिमूरकर लेआउट, तथागत नगर, प्रबुद्ध नगर, बंदे नवाज नगर, स्वीपर कॉलनी, धम्म खोल नगर, पंचवटी नगर, बोकडे लेआउट, बँक कॉलनी आणि उप्पलवाडी येथील पाणी टाकीवरून औद्योगिक क्षेत्र, पाहुणे लेआउट, धम्मानंद नगर, डायमंड नगर, आरके लेआउट, राज नगर, बाबा दिवाण लेआउट, प्रिन्स लॉन क्षेत्र, आंबेडकर स्क्वेअर परिसर, रिलायन्स लेआउट, आजरी-मांजरी, भीम वाडी झोपडपट्टी, पिली नदी गाव, भन्ते आनंद कौशल्या नगर, रहमत नगर, एकता नगर, शिव नगर, बिलाल नगर, फातेमा मस्जिद क्षेत्र, चप्पल कारखाना डीटी, कौशल्या नगर डीटी, हस्तिनापूर, बरकते रजा मस्जिद क्षेत्र, शबिना हाउसिंग सोसायटी, उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्र या भागात १८ तास पाणी पुरवठा खंडीत राहणार आहे.

Story img Loader