नागपूर : राज्यव्यापी मान्सूनचा ठावठिकाणा नसताना कुठे तुरळक पाऊस तर कुठे उन्हाच्या झळा सुरू आहेत. मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई, कोकणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह तर नंदूरबार, जळगाव, धुळे या शहरांमध्येही पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नजिकच्या जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – “शरद पवारांना धमकी दिली नाही”, सौरभ पिंपळकर यांचे स्‍पष्‍टीकरण; म्हणाले, “सुप्रिया सुळे, रोहित पवार अन् जितेंद्र आव्हाडांविरोधात…”

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल.