वर्धा : पावसाळा उंबरठ्यावर येवून ठेपलाय. हा काळ विविध रोगांना आमंत्रण देणारा ठरत असल्याचे चित्र असते. त्यास अटकाव घालण्यासाठी विविध उपाय आरोग्य विभागातर्फे केल्या जातात. हे काम जून महिन्यात प्रामुख्याने होते.म्हणून राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने जून महिना हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून घोषित केला आहे. हिवताप, डेंग्यू, चिकन गुनिया,मेंदुज्वर रोगांना अटकाव बसण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचना व उपाय पुढे येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोरडा दिवस पाळणे,विविध रोग उत्पादक डासांची ओळख करून घेणे,ताप येवू नये म्हणून घ्यायची खबरदारी,लक्षणे व उपाय याबाबत गावोगावी कार्यक्रम सुरू झाले आहे. हिवताप अधिकारी जयश्री थोटे,आरोग्य अधिकारी मोनाली मामिलवर, डॉ.रक्षदा नितनवरे, डॉ.रेश्मा बोरघरे,आरोग्य सहायक दिलीप उटाणे , सेविका तृप्ती दारुंडे, सोनम वानखेडे,फौजिया अक्रम व अन्य प्रसार कार्य करीत प्रतिरोध महिना यशस्वी करीत आहेत.