चंद्रपूर: जनावरांसाठी गवत कापण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घडली. रूपा रामचंद्र म्हस्के (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने चार दिवसात चार जणांचे बळी घेतले असून एक शेतकरी गंभीर जखमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मृत महिलेच्या पश्चात तीन मुले व पती असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे हळदा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Girl dies in leopard attack in sambhaji nagar
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू